krk.png

 

1. किसान रक्षा कवच विमा म्हणजे काय?

किसान रक्षा कवच ही वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी आहे. जी अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व कव्हर करते.

 2. या विमा पॉलिसीसाठी कोण पात्र आहे?

जे शेतकरी अॅग्रोस्टार अॅपवरून  2,000 किवा त्यापेक्षा अधिक खरेदी यशस्वीरीत्या करतील, तेच शेतकरी या विमा पॉलिसीसाठी पात्र राहतील.

 3. या विमा पॉलिसीची कव्हरेज रक्कम किती आहे?

या विमा पॉलिसीसाठी कव्हरेज रक्कम 2,00,000 (दोन लाख) रू. आहे.

 4. मला माझ्या विमा पॉलिसीचे तपशील कसे आणि केव्हा मिळतील?

 तुम्हाला या विमा पॉलिसीचे तपशील, तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवरून पात्र ऑर्डर डिलिव्हर झालेल्या तारखेपासून 3 ते 4  दिवसात मिळेल.

 5. मला माझ्या विमा पॉलिसीचे तपशील मिळाले नाहीत तर काय?

कधीकधी केस-टू-केस आधारावर जास्त वेळ लागू शकतो. आम्‍ही तुमच्‍यासोबत टीपीए टोल-फ्री नंबर     शेअर करू, जिथे तुम्ही टीपीएचा पाठपुरावा करू शकता.

 6. मी विमा पॉलिसीसाठी क्लेम कसा करू?

तुम्ही तुमच्या पॉलिसीवर एक टोल-फ्री नंबर शोधू शकता, जिथे तुम्ही क्लेम करू शकता.