अ‍ॅग्रोस्टार खास आपल्यासाठी घेऊन आले आहे 'सोना कितना,सोना है’ धमाकेदार ऑफर!

 

 आता फक्त अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवरून 2000 रू. पेक्षा अधिक खरेदी करा व जिंका सोन्याचा शिक्का आणि अन्य आकर्षक बक्षिसे!

 

या ऑफरसाठी अटी व नियम खालीलप्रमाणे:

  • ही ऑफर फक्त 25 ते 30 जून दरम्यान केलेल्या खरेदीवरच लागू असेल.

  • ही ऑफर फक्त 2000 रू. व त्यापेक्षा अधिक खरेदीवरच लागू असेल.

  •  या लकी ड्रॉ/लॉटरी विजेत्याची निवड अ‍ॅग्रोस्टारद्वारे वाजवी पद्धतीने केली जाईल आणि यामध्ये अ‍ॅग्रोस्टारचा निर्णय शेवटचा असेल.

  • अ‍ॅग्रोस्टारजवळ प्रस्ताव बदलण्याचा/ सुधारित करण्याचा/ मागे घेण्याचा पूर्ण अधिकार आहे.

 

आता उशीर करू नका, लवकरच कृषी उत्पादनांची खरेदी सुरू करा आणि जिंका आकर्षक बक्षिसे!