नियम व अटी खालीलप्रमाणे:

1. शेतकऱ्यांनो, 2 हजारपेक्षा अधिक खरेदी केल्यावरच, या लकी ड्रॉ साठी पात्र ठराल, या सेलमध्ये शेतकऱ्यांना 72 पेक्षा अधिक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची मिळेल संधी!

2. ऑफर कालावधी 22 ते 28 जानेवारीपर्यंत

3. ही ऑफर महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या 5 राज्यांसाठी लागू आहे.

4. अ‍ॅग्रोस्टारजवळ ऑफर बदलण्याचा/ सुधारित करण्याचा/ मागे घेण्याचा अधिकार आहे.