सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न

 

अ‍ॅग्रोस्टार रेफरल प्रोग्राम म्हणजे काय?

‘अ‍ॅग्रोस्टार रेफरल प्रोग्राम’ आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना ‘अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅप’ शी जोडून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देतो.

रेफरल प्रोग्राम अंतर्गत कोणते फायदे आहेत?

  1. रेफरी/शेतकरी मित्र बी चे फायदे: जो शेतकरी रेफरल कोडचा उपयोग करुन अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर आपल्या स्वता:ची प्रोफाईल तयार करतो, त्यावेळी त्यांना रु. 120 पर्यंत बक्षिसे प्राप्त होतात. या पांइट्सचा उपयोग शेतकरी ‘अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅप’वरून कृषी उत्पादने खरेदीसाठी या ऑर्डर करण्यासाठी करू शकतात.​

  2. शेतकरी ऐ साठी: ​जेव्हा आपले मित्र अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपमध्ये सामील होतात, तेव्हा आपल्याला रु.30 पर्यंत बक्षिसे मिळतील. आणि जेव्हा आपले मित्र अ‍ॅप वरून यशस्वी खरेदी करतात, तेव्हा आपल्याला रु. 150 पर्यंत बक्षिसे मिळतील​​

मी माझ्या शेतकरी मित्रांना आणि कुटूंबाला कसे आमंत्रित करू शकतो?

शेतकरी मित्रांना आमंत्रित करण्यासाठी, आपण आपल्या प्रोफाइलवरील ‘आपल्या मित्रांना जोडा’ बटणावर क्लिक करू शकता आणि आपली रेफरल लिंक व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर माध्यमांवर शेयर करू शकता.

 

मला पाइंट्स कधी मिळेल?

  1. जेव्हा शेतकरी बी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर आपले अकाउंट यशस्वीरीत्या तयार करतो, तेव्हा शेतकरी ऐ ला म्हणजे तुम्हाला रेफरल योजनेअंतर्गत आकर्षक बक्षिस किवा अ‍ॅग्रोस्टार पांइटस् दिले जाईल.

  2. आपण रेफेर केलेला मित्र जेव्हा अग्रोस्तर अँप ला सामील जाईल तेव्हा आपल्याला (शेतकरी ऐ) रु.30 पर्यंत बक्षिसे मिळेल, आणि जेव्हा आपला मित्र अँप मधून यशस्वी ऑर्डर तेव्हा पण आपल्याला रु.150 पर्यंत बक्षिसे मिळेल

मी माझ्या पॉईंट्सचा कसा वापर करू शकतो?

रेफरलद्वारे मिळालेले बक्षिस म्हणजेच अ‍ॅग्रोस्टार पॉईंट्सचा वापर अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवरून उत्पादने खरेदी करण्यासाठी करू शकता.

 

माझ्या बक्षिसाची वैधता काय आहे?

रेफरी/शेतकरी बी साठी – शेतकरी बी म्हणजे ज्यांना जोडले आहे, त्यांनी अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर 30 दिवसांमध्ये बक्षिसे वापर करणे आवश्यक आहे.

शेतकरी साठी - त्याच्याजवळ रेफरलद्वारे मिळवलेले बक्षिसे वापरण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी असेल. 45 दिवसानंतर हे बक्षिसे समाप्त होतील.

मी किती शेतकरी मित्रांना आमंत्रित करू शकतो?

तुम्ही आमंत्रित करू शकता अशा मित्रांच्या संख्येला मर्यादा नाही. परंतु एका महिन्यात तुम्ही केवळ 10 मित्रांसाठी बक्षिसे मिळवू शकता ज्यांना यशस्वीरित्या संदर्भित केले गेले आहे.

10 पेक्षा जास्त मित्र अ‍ॅग्रोस्टारमध्ये सामील झाले तर काय होईल?

  1. आपण केवळ 10 मित्रांसाठी पुरस्कार मिळवू शकता. आपला 10 वा मित्र अ‍ॅग्रोस्टारमध्ये यशस्वीरित्या सामील झाल्यानंतर आपल्या प्रोफाइलमध्ये बक्षिस जोडले जाणार नाहीत.

  2. परंतु आपल्या संदर्भात सामील होणारे आपल्या सर्व मित्रांना अ‍ॅग्रोस्टारमध्ये सामील होण्यासाठी निश्चित बक्षीस मिळेल.

मी माझा रेफरल कोड का पाहू शकत नाही?

  1. आपल्याला रेफरल कोडची आवश्यकता नाही. जर आपण अ‍ॅप इंस्टॉल किवा डाउनलोड करण्यासाठी आपल्या लिंकचा उपयोग कराल, तर आम्ही आपल्याला आपले शेतकरी मित्र बी जोडू शकतो.

  2. सुनिश्चित करा, आपले शेतकरी मित्र आपल्या रेफरल कोडचा वापर अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी करत आहे का? जर करत असेल, तरच आपण बक्षिसासाठी पात्र ठराल.

 

माझा मित्र अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर अपडेट झाला आहे की नाही हे कसे कळेल?

जेव्हा आपला मित्र अ‍ॅप आमच्याबरोबर अकाउंट उघडेल, त्यावेळे आम्ही आपल्याला एक नोटिफिकेशन पाठवू. या पध्दतीने जेव्हा ते अ‍ॅपवर एक ऑर्डर देईल तेव्हा आपण रेफरलव्दारा व बक्षिसांना ट्र्रॅक करण्यासाठी आपल्या अ‍ॅग्रोस्टार प्रोफाईल किवा आय डी ने रेफरलबाबत माहिती ही पाहू शकता.

जर माझ्या शेतकरी मित्राने ऑर्डर रिटर्न केली असेल तर मला बक्षीस मिळेल?

नाही, अटीनुसार शेतकरी मित्र बी ने पहिली यशस्वी ऑर्डर दिल्यास बक्षीस मिळेल.