top of page

रेफरल नियम व अटी

  • ‘अ‍ॅग्रोस्टार रेफरल प्रोग्राम’ आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना ‘अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅप’ शी जोडून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देतो.

  • रेफरी/शेतकरी मित्र बी चे फायदे: जो शेतकरी रेफरल कोडचा उपयोग करुन अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर आपल्या स्वता:ची प्रोफाईल तयार करतो, त्यावेळी त्यांना रु. 120 पर्यंत बक्षिसे प्राप्त होतात. या पांइट्सचा उपयोग शेतकरी ‘अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅप’वरून कृषी उत्पादने खरेदीसाठी या ऑर्डर करण्यासाठी करू शकतात.

  • शेतकरी ऐ साठी: 

    • जेव्हा आपले मित्र अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपमध्ये सामील होतात, तेव्हा आपल्याला रु. 30 पर्यंत बक्षिसे मिळतील

    • आणि जेव्हा आपले मित्र अ‍ॅप वरून यशस्वी खरेदी करतात, तेव्हा आपल्याला रु. 150 पर्यंत बक्षिसे मिळतील

  • 1 अ‍ॅग्रोस्टार पॉईंट रु.1 च्या समान आहे.

 

एक यशस्वी ऑर्डर म्हणजे काय?

यशस्वी ऑर्डर म्हणजे जेव्हा कोणताही शेतकरी अ‍ॅपवर ऑर्डर देतो आणि ती ऑर्डर यशस्वीरीत्या डिलिव्हर होते.     

 

रेफरलसाठी कसे पात्र ठरविले जाईल?

1. जर रेफरी/ शेतकरी मित्र बी हा नवीन फोनवरून ‘अ‍ॅग्रोस्टार’ अ‍ॅप इंस्टॉल करून अ‍ॅपवर पहिल्यांदा अकाउंट बनवितो, त्यावेळी तो रेफरल पात्र ठरविला जाईल.

2. जर कोणताही शेतकरी ‘अ‍ॅग्रोस्टार’ अ‍ॅप अनइंस्टॉल करतो किवा मोबाईलमधून काढून टाकतो आणि तो पुन्हा इंस्टॉल किवा डाउनलोड करतो, तर तो रेफरल कोडच्या उपयोगसाठी पात्र ठरविला जाणार नाही.

3. जर कोणताही शेतकरी एक नवीन मोबाईलमध्ये अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅप इंस्टॉल करतो, मात्र तो पूर्वीचाच नंबर अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर रजिस्टर करतो, जो आधीपासूनच आमच्या अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर रजिस्टर असेल, तर तो  रेफरलसाठी पात्र ठरविला जाणार नाही.

 

मी माझ्या शेतकरी मित्रांना कसे आमंत्रित करू?

आपण आपल्या शेतकरी मित्रांना आमंत्रित करण्यासाठी, आपल्या अ‍ॅग्रोस्टार प्रोफाईल किवा ‘आय डी’ ने ‘आपल्या मित्रांना जोडा’ बटणावर क्लिक करा किवा आपली रेफरल लिंक व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर माध्यमांवर शेयर करा.

मी इतर राज्यातून शेतकरी मित्रांना आमंत्रित करू शकतो?

होय. मात्र आमच्या सेवांच्या उपलब्धतेनुसार, आम्ही आपली किंवा आपल्या मित्रांची सेवा करू शकतो.

शेतकरी मित्र ‘बी’ आणि शेतकरी ‘ऐ’ हे दोघेही इतर राज्यातील असेल व दोन्ही राज्य अ‍ॅग्रोस्टारद्वारे सेवा किवा योजनेसाठी सक्षम असेल, तर ‘A’ शेतकरी असलेल्या राज्यातील रेफरल धोरणानुसार बक्षिसे दिले जाईल.

 

मला माझे बक्षीस कधी मिळेल?

  1. जेव्हा शेतकरी बी ॲग्रोस्टार ऐपवर त्यांचे खाते यशस्वीरित्या तयार करतात तेव्हा त्यांना रु.120 पर्यंत बक्षीस मिळेल

  2. आपण रेफेर केलेला मित्र जेव्हा अग्रोस्तर ऐप ला सामील जाईल तेव्हा आपल्याला (शेतकरी ऐ) रु.30 पर्यंत बक्षिसे मिळेल, आणि जेव्हा आपला मित्र ऐप मधून यशस्वी ऑर्डर तेव्हा पण आपल्याला रु.150 पर्यंत बक्षिसे मिळेल

मी किती शेतकरी मित्रांना आमंत्रित करू शकतो?

तुम्ही आमंत्रित करू शकता अशा मित्रांच्या संख्येला मर्यादा नाही. परंतु एका महिन्यात तुम्ही केवळ 10 मित्रांसाठी बक्षिसे मिळवू शकता ज्यांना यशस्वीरित्या संदर्भित केले गेले आहे.

10 पेक्षा जास्त मित्र अ‍ॅग्रोस्टारमध्ये सामील झाले तर काय होईल?

1. आपण केवळ 10 मित्रांसाठी पुरस्कार मिळवू शकता. आपला 10 वा मित्र अ‍ॅग्रोस्टारमध्ये यशस्वीरित्या सामील झाल्यानंतर आपल्या प्रोफाइलमध्ये पुरस्कार जोडले जाणार नाहीत.
2. परंतु आपल्या संदर्भात सामील होणारे आपल्या सर्व मित्रांना अ‍ॅग्रोस्टारमध्ये सामील होण्यासाठी निश्चित बक्षीस मिळेल.

 


मला रेफरल कोडची आवश्यकता आहे?

आपल्याला रेफरल कोडची आवश्यकता नाही. जर आपण अ‍ॅप इंस्टॉल किवा डाउनलोड करण्यासाठी आपल्या लिंकचा उपयोग कराल, तर आम्ही आपल्याला आपले शेतकरी मित्र बी जोडू शकतो.

सुनिश्चित करा,आपले शेतकरी मित्र आपल्या रेफरल कोडचा वापर करत आहे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी; आपण बक्षिसासाठी तेव्हाच पात्र असाल.

 

 

माझ्या बक्षिसाची वैधता काय आहे?

  1. रेफरी/शेतकरी बी साठी – शेतकरी बी म्हणजे ज्यांना जोडले आहे, त्यांनी अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर 30 दिवसांमध्ये बक्षिसे वापर करणे आवश्यक आहे.

  2. शेतकरी साठी - त्याच्याजवळ रेफरलद्वारे मिळवलेले बक्षिसे वापरण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी असेल. 45 दिवसानंतर हे बक्षिसे समाप्त होतील.

 

अग्रोस्टारची पॉईंट्स इतर कोणाला देता येतील का?

अग्रोस्टार पॉईंट्स कोणालाही कोणत्याही प्रकारे दिली जाऊ शकत नाहीत. एकाहून अधिक खात्यांमध्ये मिळालेले पॉईंट्स कोणत्याही परिस्थितीत एका खात्यात किंवा अनेक खात्यांमध्ये जमा केले जाऊ शकत नाहीत.

अन्य नियम व अटी:

  1. अ‍ॅग्रोस्टार कोणत्याही सूचनेशिवाय, कोणत्याही वेळी या रेफरल पॉलिसीच्या अटी व नियम निलंबित किंवा संपुष्टात आणू किंवा बदलू शकतो.

  2. ऐ शेतकरी व बी शेतकरी मित्र या दोघांसाठीची बक्षिसांची माहिती व रक्कम कधीही बदलू शकतो.

  3. अ‍ॅग्रोस्टारजवळ खाती निलंबित करण्याचा अधिकार आहे. जर एखादे खात्याविषयी शंका वाटल्यास, ते खाते काढून टाकण्याचा अधिकारदेखील आहे.

 

नियम व अटीसाठी अपडेट:                          

अ‍ॅग्रोस्टार कोणत्याही सूचनेशिवाय अटी व नियमांमध्ये बदल करू शकतात. ऐ शेतकरी व बी शेतकरी यांना कंपनीविरूद्ध कोणत्याही बक्षिसाचा दावा करण्याचा कोणताही अधिकार नाही. या पानावर नवीन नियम व अटी जाणून घेण्यासाठी बदल केला जाऊ शकतो.

bottom of page