top of page
सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न

 

अ‍ॅग्रोस्टार रेफरल प्रोग्राम म्हणजे काय?

‘अ‍ॅग्रोस्टार रेफरल प्रोग्राम’ आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना ‘अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅप’ शी जोडून अ‍ॅग्रोस्टार पॉईंटच्या स्वरूपात बक्षिसे जिंकण्याची संधी देतो.

 

रेफरल प्रोग्राम अंतर्गत कोणते फायदे आहेत?

  1. शेतकरी मित्र B साठी: ज्यावेळी शेतकरी मित्र B हा रेफरल लिंकचा वापर करुन अ‍ॅपवर आपले ‘आय डी’ खाते बनवितात, त्यावेळी त्यांना 100 अ‍ॅग्रोस्टार पॉइंट्स मिळतात. याचा वापर आपल्याला अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवरून उत्पादनांच्या ऑर्डरसाठी करता येईल.

  2. शेतकरी A साठी: जेव्हा आपले मित्र अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपमध्ये सामील होतात, तेव्हा आपल्याला 25 अ‍ॅगस्ट्रार पॉईंट्स मिळतील. आणि जेव्हा आपले मित्र अ‍ॅप वरून यशस्वी खरेदी करतात, तेव्हा आपल्याला 125 अ‍ॅग्रोस्टार पॉइंट्स मिळतील.

 

मी माझ्या शेतकरी मित्रांना आणि कुटूंबाला कसे आमंत्रित करू शकतो?

शेतकरी मित्रांना आमंत्रित करण्यासाठी, आपण आपल्या प्रोफाइलवरील ‘आपल्या मित्रांना जोडा’ बटणावर क्लिक करू शकता आणि आपली रेफरल लिंक व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर माध्यमांवर शेयर करू शकता.

 

मला पाइंट्स कधी मिळेल?

  1. जेव्हा शेतकरी B अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर आपले अकाउंट यशस्वीरीत्या तयार करतो, तेव्हा शेतकरी A ला म्हणजे तुम्हाला रेफरल योजनेअंतर्गत आकर्षक बक्षिस किवा अ‍ॅग्रोस्टार पांइटस् दिले जाईल.

  2. आपण सामायिक केलेल्या अ‍ॅप दुव्याद्वारे आपला मित्र (शेतकरी बी) अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपशी कनेक्ट होईल तेव्हा आपल्याला (शेतकरी ए) 25 अ‍ॅग्रोस्टार पॉईंट्स मिळतील. आणि जेव्हा तुमचा मित्र अ‍ॅपमधून यशस्वी ऑर्डर करतो तेव्हा 125 अ‍ॅग्रोस्टार पॉइंट्स आढळतील.

 

मी माझ्या पॉईंट्सचा कसा वापर करू शकतो?

रेफरलद्वारे मिळालेले बक्षिस म्हणजेच अ‍ॅग्रोस्टार पॉईंट्सचा वापर अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवरून उत्पादने खरेदी करण्यासाठी करू शकता.

 

माझ्या बक्षिसाची वैधता काय आहे?

रेफरी/शेतकरी B साठी – शेतकरी B म्हणजे ज्यांना जोडले आहे, त्यांनी अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर 30 दिवसांमध्ये अ‍ॅग्रोस्टार पॉईंटचा वापर करणे आवश्यक आहे.

A शेतकरी - A शेतकरीचे पाइंट त्यांच्या अ‍ॅप वॉलेटमध्ये जमा झाल्यानंतर, त्याच्याजवळ रेफरलद्वारे मिळवलेले अ‍ॅग्रोस्टार पॉईंट वापरण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी असेल. 45 दिवसानंतर हे पांइट्स समाप्त होतील.

मी किती शेतकरी मित्रांना आमंत्रित करू शकतो?

आपण कितीही मित्रांना आमंत्रित करू शकता. परंतु आपण केवळ 10 मित्रांसाठी पुरस्कार मिळवा.

10 पेक्षा जास्त मित्र अ‍ॅग्रोस्टारमध्ये सामील झाले तर काय होईल?

1. आपण केवळ 10 मित्रांसाठी पुरस्कार मिळवू शकता. आपला 10 वा मित्र अ‍ॅग्रोस्टारमध्ये यशस्वीरित्या सामील झाल्यानंतर आपल्या प्रोफाइलमध्ये पुरस्कार जोडले जाणार नाहीत.
2 परंतु आपल्या संदर्भात सामील होणारे आपल्या सर्व मित्रांना अ‍ॅग्रोस्टारमध्ये सामील होण्यासाठी निश्चित बक्षीस मिळेल.

मी माझा रेफरल कोड का पाहू शकत नाही?

  1. आपल्याला रेफरल कोडची आवश्यकता नाही. जर आपण अ‍ॅप इंस्टॉल किवा डाउनलोड करण्यासाठी आपल्या लिंकचा उपयोग कराल, तर आम्ही आपल्याला आपले शेतकरी मित्र B जोडू शकतो.

  2. सुनिश्चित करा, आपले शेतकरी मित्र आपल्या रेफरल कोडचा वापर अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी करत आहे का? जर करत असेल, तरच आपण बक्षिसासाठी पात्र ठराल.

 

माझा मित्र अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवर अपडेट झाला आहे की नाही हे कसे कळेल?

जेव्हा आपला मित्र अ‍ॅप आमच्याबरोबर अकाउंट उघडेल, त्यावेळे आम्ही आपल्याला एक नोटिफिकेशन पाठवू. या पध्दतीने जेव्हा ते अ‍ॅपवर एक ऑर्डर देईल तेव्हा आपण रेफरलव्दारा व बक्षिसांना ट्र्रॅक करण्यासाठी आपल्या अ‍ॅग्रोस्टार प्रोफाईल किवा आय डी ने रेफरलबाबत माहिती ही पाहू शकता.

जर माझ्या शेतकरी मित्राने ऑर्डर रिटर्न केली असेल तर मला बक्षीस मिळेल?

नाही, अटीनुसार शेतकरी मित्र B ने पहिली यशस्वी ऑर्डर दिल्यास बक्षीस मिळेल.

bottom of page